Samsung Galaxy M55 हा स्मार्टफोन केव्हाही होऊ शकतो लॉन्च, यूजर्स पाहात आहेत या स्मार्टफोनची आतुरतेने वाट

Samsung Galaxy M55
Samsung Galaxy M55 हा स्मार्टफोन केव्हाही होऊ शकतो लॉन्च, यूजर्स पाहात आहेत या स्मार्टफोनची आतुरतेने वाट

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या दमदार प्रोसेसर असलेले, तसेच दमदार कॅमेरे क्वालिटी असलेले स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Samsung ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे. या स्मार्टफोन कंपनीने नुकताच लॉन्च केलेल्या Samsung S24 ultra या स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत खूपच मागणी वाढली आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत येताच अनेक स्मार्टफोनच्या किमतीमध्ये कपात दिसून आली.

हा स्मार्टफोन लॉन्च केल्यावर नंतरही ही स्मार्टफोन कंपनी काही क्षणाचा विलंब न करता Samsung Galaxy M55 ही सिरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोन कंपनीने बहुतांश स्मार्टफोन युजर च्या मनावर राज्य केल्यामुळे, या स्मार्टफोन कंपनीचा कोणताही नवीन स्मार्टफोन ट्रेंडमध्ये येतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Samsung Galaxy M55 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1600 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. हा डिस्प्ले 1080 x 2400 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येऊ शकतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa core प्रोसेसर सह Snapdragon 7 Gen 1 हा चीप सेट दिला जाऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेंसर ही दिला जाऊ शकतो.

हे पण वाचा – Vivo G2 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आला, आणि भल्याभल्या स्मार्टफोनचा धुरळा उडवला

Samsung Galaxy M55 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी Quad कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 64 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 5 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप दिला जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर फोटोग्राफीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला जाऊ शकतो.

ज्यामुळे आपल्याला फोटोग्राफीचा खूपच सुंदर आनंद घेता येईल. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचं झाले तर, या स्मार्टफोनमध्ये डिवाइस ला पावर देण्यासाठी 6000mAH ची बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली जाऊ शकते.

Samsung Galaxy M55 किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनचे अंदाजे किंमत 32,499 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

MOTOROLA Moto G60 हा स्मार्टफोन झाला तब्बल 7,000 रुपयांनी स्वस्त, विकत घेण्यासाठी वाढत आहे गर्दी