Samsung Galaxy S24 Series : सॅमसंगची आतापर्यंतची सर्वात महागडी स्मार्टफोन सिरीज झाली लॉन्च, यामध्ये आहेत पॉवरफुल फीचर्स

Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 features,Samsung Galaxy S24 launching,Samsung Galaxy S24 specification,Samsung Galaxy S24 details,Samsung Galaxy S24 series,Samsung Galaxy S24 camera,Samsung Galaxy S24 price,
Samsung Galaxy S24 Series : सॅमसंगची आतापर्यंतची सर्वात महागडी स्मार्टफोन सिरीज झाली लॉन्च, यामध्ये आहेत पॉवरफुल फीचर्स

Samsung Galaxy S24 Series आज 17 जानेवारी 2024 लॉन्च केला जाईल, सॅमसंगची ही फ्लॅगशिप सिरीज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित असणार आहे. या सिरीज मध्ये Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24+, Samsung Galaxy S24 Ultra असे तीन मॉडेल असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोलले जात आहे की या तिन्ही मॉडेलमध्ये एकापेक्षा एक शानदार फीचर्स असणार आहेत.

कंपनी या स्मार्टफोन सिरीज मध्ये 7 वर्षाचेसॉफ्टवेअर अपडेट सिस्टम देत आहे, ज्यामुळे तुम्हाला एकदा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर 7 वर्षे कुठल्याही प्रकारची सॉफ्टवेअर तक्रार येणार नाही.

17 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता सेंट जोन्स, कॅलिफोर्निया या ठिकाणी या स्मार्टफोनचे लॉन्चिंग केले जाईल. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले, 5MP कॅमेरा, Android 1.5 असे फीचर दिले गेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन सिरीज विषयी अधिक माहिती.

आज होणार लॉन्चिंग

17 जानेवारी रोजी कॅलिफोर्निया, यूएसए येथे असलेल्या SAP सेंटरमध्ये या सिरीजची लॉन्चिंग आयोजित केली आहे, लॉन्चिंगची थेट प्रक्षेपण तुम्ही मोबाईलवर पाहू शकता कार्यक्रम सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट, सॅमसंग न्यूजरूम किंवा सॅमसंगच्या YouTube चॅनेलवर पाहिले जाऊ शकते. याच इव्हेंट मध्ये कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर सुद्धा मोठी घोषणा करू शकते, याबाबत सगळ्यांचे लक्ष वेधून आहे.

Samsung Galaxy S24 फीचर्स

या सिरीजच्या फीचर्स लिस्ट मध्ये 6.8 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो, तसेच हा स्मार्टफोन 1440 x 3088 पिक्सल रिझोल्युशन सह येऊ शकतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Qualcomm SM8650-AC Snapdragon 8 Gen 3 चीप सेट दिला जाऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला गडा परफॉर्मन्स मिळतो.

प्रायव्हसी आणि सेफ्टी साठी यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि Gorilla Glass Victus 3 दिला गेला आहे, ज्यामुळे स्मार्टफोनला कुठल्याही प्रकारचे डॅमेज होणार नाही . या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर 256GB/12GB RAM, 512GB/12GB RAM, 1TB/12GB RAM हे तीन व्हेरिएंट पाहायला मिळू शकतात.

हे पण वाचा – iQOO Neo 9 Pro या स्मार्टफोनचे ब्लॅक एडिशन पाहून, युजर्स झाले हैराण फीचर्स आहेत दमदार

Samsung Galaxy S24 कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोन मध्ये Quad कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 200 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल+ 10 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो, त्यामध्येच एलईडी फ्लॅश लाईट चा ही समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S24 किंमत 

Samsung Galaxy S24+ चे बेस मॉडेल 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लॉन्च केले जाऊ शकते, ज्याची किंमत 1 लाख ते 1 लाख 5 हजार रुपयांपर्यंत असू शकते. या व्यतिरिक्त, या सीरीजचे प्रीमियम मॉडेल Samsung Galaxy S24 Ultra 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह आहे. या व्हेरिएंटची किंमत 1,34,999 रुपये किंवा 1,35,999 रुपये असू शकते.

Royal Enfield Shotgun 650 : ही पावरफुल बाईकउतरली बाजारात, 650cc इंजिन आणि किलर लुक