Infinix Smart 8 हा स्मार्टफोन उडवतोय भारतीय बाजारपेठेत धुरळा, फीचर्स ही दमदार

Infinix Smart 8

Infinix ही भारतीय बाजारपेठेतील स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक नामांकित कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेत Infinix कंपनीच्या स्मार्टफोनची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर आहे. या स्मार्टफोन कंपनीने Infinix Smart 8 या नावाचा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन खूपच लो बजेट सेगमेंट मध्ये असल्यामुळे, या स्मार्टफोनची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

या स्मार्टफोन कंपनीने Infinix Smart 8 हा स्मार्टफोन दमदार फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी सह लॉन्च केला आहे. या स्मार्टफोन मध्ये Unisoc T606 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे आधुनिक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

Infinix Smart 8 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.6 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 500 nits एवढा ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. हा स्मार्टफोन 720 x 1612 पिक्सल रिझोल्युशनसह येतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Octa-core प्रोसेसर आणि Unisoc T606 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 64GB 3GB RAM, 64GB 4GB RAM, 128GB 4GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे तीन व्हेरिएंट पाहायला मिळतात.

Infinix Smart 8 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि 0.08 मेगापिक्सल रिंग एलईडी फ्लॅश दिला गेला आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये डिवाइस ला पावर देण्यासाठी 5000mAH ची बॅटरी देण्यात आली आहे, जी की 10W चार्जिंग सपोर्ट येते.

हे पण वाचा – Samsung Galaxy चा सुरू आहे सेल, स्मार्टफोन मिळत आहेत खूपच कमी किमतीत

Infinix Smart 8 किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, कंपनीने हा स्मार्टफोन खूपच लो बजेट सेगमेंट मध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेमध्ये किंमत 7,499 रुपये एवढी ठेवली गेली आहे.

हा स्मार्टफोन आपल्याला Timber Black, Shiny Gold, Crystal Green, Galaxy White या कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळतो, हे सर्व कलर ऑप्शन खूपच आकर्षक आहेत.

Kawasaki Ninja ZX-6R : 11.09 लाख रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आली ही पावरफुल बाईक