Samsung Galaxy चा सुरू आहे सेल, स्मार्टफोन मिळत आहेत खूपच कमी किमतीत

samsung smartphone

भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक स्मार्टफोन कंपन्या उपलब्ध आहेत. त्यापैकीच samsung ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून स्मार्टफोन प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या स्मार्टफोन कंपनीच्या स्मार्टफोन्स ना काल खूपच पसंती दिली जात आहे. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर samsung स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. samsung या स्मार्टफोन कंपनीने लो बजेट सेगमेंट पासून ते प्रीमियम सेगमेंट मध्ये उपलब्ध केले आहेत. ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वर चालू असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सेलमध्ये, तुम्हाला samsung कंपनीच्या स्मार्टफोन्स वर आकर्षक सवलत आणि बऱ्याच ऑफर दिल्या जात आहेत.

अशा ऑफर्स मुळे तुम्ही मोठी बचत करू शकता. अशा स्मार्टफोनच्या यादीमधील आम्ही तुम्हाला टॉप रेट असलेल्या स्मार्टफोनची माहिती आणि ऑफर्स सांगणार आहोत. अशा स्मार्टफोनवर अतिरिक्त 10% सवलतीचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही SBI बँक क्रेडिट कार्डचा वापर करू शकता.चला तर मग जाणून घेऊया अशा स्मार्टफोनचे फीचर्स आणि त्यावरील ऑफर.

Samsung Galaxy S23 Ultra 5G

Samsung Galaxy S23 Ultra 5G हा स्मार्टफोन प्रीमियम प्रोजेक्ट सेगमेंट आणि सध्या ट्रेंडमध्ये आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 200 मेगापिक्सल चा दमदार कॅमेरा दिला गेला आहे, ज्यामुळे आपल्याला फोटोग्राफीचा खूपच सुंदर आनंद घेता येईल. या स्मार्टफोनमध्ये पेन देखील दिला जात आहे, याचा उपयोग क्रिएटिव्ह डिझाईन्स आणि नोट्स बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे. या स्मार्टफोनमध्ये डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले दिला गेला आहे. या स्मार्टफोनवर आपल्याला 17% डिस्काउंट दिला जात आहे.

Samsung Galaxy S23 FE 5G

Samsung Galaxy S23 FE हा स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटी सह उच्च दर्जाचा आहे. या स्मार्टफोनला स्मार्टफोन 4 स्टार रेटिंग दिली आहे. हा स्मार्टफोन प्रीमियम बजेट सेगमेंट मध्ये आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये उत्तम दर्जाचे फीचर्स आणि उत्तम दर्जाची कॅमेरा क्वालिटी दिली गेली आहे, ज्यामुळे या स्मार्टफोनचा अनुभव अनेक पटीने चांगला येऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे.

जर तुम्हाला सुद्धा हा स्मार्टफोन कमी किमतीत मिळवायचा असेल, तर हा स्मार्टफोन ई-कॉमर्स Amazon वर प्रजासत्ताक दिनाच्या सेलमध्ये 31% डिस्काउंट ऑफर मध्ये मिळत आहे.

Bajaj Platina CNG : बाजारामध्ये येत आहे देशातील पहिली CNG बाईक

Samsung Galaxy M34 5G

Samsung Galaxy M34 5G हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज येतो. या स्मार्टफोनची तुम्ही बूस्ट करू शकता. या स्मार्टफोन मध्ये 6.5 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे. जो की अप्रतिम दृश्य अनुभव देतो. या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP+8MP+2MP असा सेटअप आहे.

हा स्मार्टफोन कंपनीने सादर केला आहे. जर तुम्हाला सुद्धा हा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर हा स्मार्टफोन ई-कॉमर्स Amazon डिस्काउंट सेलमध्ये 35% डिस्काउंट मध्ये मिळत आहे.

Infinix Smart 8 हा स्मार्टफोन उडवतोय भारतीय बाजारपेठेत धुरळा, फीचर्स ही दमदार