फक्त 40,000 रुपयांमध्ये घरी घेऊन जा पावरफुल इंजिन असणारी KTM RC 200 ही बाईक, डिटेल मध्ये माहिती पहा

KTM RC 200

KTM या बाईक हे त्यांच्या आकर्षक लुक मुळे देशभरातील युवकांच्या पहिल्या पसंती मध्ये येतात, या बाईच्या मजबूत इंजिन आणि मॉडर्न लुक मुळे बरेच जण ही बाईक खरेदी करतात.मागील काही काळामध्ये KTM हा देशातील लोकप्रिय ब्रँड म्हणून समोर आला आहे.

जर तुम्ही सुद्धा KTM च्या  बाईक खरेदी करण्यास इच्छुक असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक शानदार ऑफर घेऊन आलो आहोत ज्यामध्ये KTM RC 200 या बाई खरेदीवर कंपनीकडून ऑफर दिली जात आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला फक्त 40,000 रुपये डाऊन पेमेंट करून बाईक घरी नेता येईल.

जर तुम्हाला अशी बाई खरेदी करायची असेल ज्यामध्ये स्मार्टलुक आणि पावरफुल परफॉर्मन्स हवा असेल, तर तुमच्यासाठी KTM RC 200 हा चांगला ऑप्शन ठरू शकतो. ही बाईक रायडिंग प्लॅटफॉर्मवर आधारित आहे ज्यामुळे याला आकर्षक स्पोर्टी लुक मिळते. चला तर मग जाणून घेऊया फक्त 40,000 रुपये मध्ये कशी नेता येईल ही बाईक.

KTM RC 200 EMI

KTM RC 200 भारतीय बाजारपेठेत फक्त दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, जीपी एडिशन ज्याची किंमत रु. 2.15 लाख आहे आणि स्टँडर्ड ज्याची किंमत रु 2.18 लाख एक्स-शोरूम आहे. तुम्ही 40,000 रुपये डाउन पेमेंट करून ते तुमच्या घरी नेऊ शकता. हे तुम्हाला 3 वर्षांच्या कालावधीत 12% व्याजदराने उपलब्ध करून दिले जाईल, ज्याचा EMI तुम्ही दरमहा रु 7,702 जमा करून तुमचा बनवू शकता.

KTM RC 200 इंजिन

या बाईकमध्ये 199.5 cc सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड DOHC फ्युएल इंजेक्शन (FI) इंजिन आहे, हे 10,000 rpm वर 24.6bhp ची पॉवर आणि 8,000 rpm वर 19.2nm टॉर्क जनरेट करते. या बाईकचे कर्ब वेट 160 किलो आहे, तर इंधन टाकीची क्षमता 13.7 लीटर आहे. या मोटरसायकलच्या सहाय्याने तुम्ही ताशी 140 किलोमीटर वेगाने प्रवास करू शकता.

KTM RC 200 फीचर्स 

  • लाइटर स्प्लिट-स्टील ट्रेलीस फ्रेम
  • KTM RC 200 वर नवीन सुपरमोटो ABS
  • नवीन  शार्प टेललाइट डिझाइन
  • नवीन लाइटवेट उच्च-शक्तीची विल बेस
  • लाइटवेट 320mm फ्रंट ब्रेक डिस्क आणि 230mm रियर ब्रेक डिस्क
  • कर्व्ड रेडिएटर
  • हॉलो फ्रंट एक्सल
  • अद्वितीय लेसर टेक्सचरसह विंड स्क्रीन
  • फ्रंट ब्लिंकरसह एकात्मिक फ्रंट पोझिशन लाईट
  • अॅल्युमिनियम कास्ट आणि स्प्लिट पिलियन ग्रॅब

Hero Mavrick 440 Launching : 23 जानेवारीला लॉन्च होणार ही पॉवरफुल बाईक, Royal Enfield ला देणार टक्कर

KTM RC 200 ब्रेकिंग आणि सस्पेन्शन 

RC 200 चा सस्पेन्शन सेटअप पुढील बाजूस WP Apex 43-इंचाचा टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस WP Apex मोनोशॉकद्वारे हाताळला जातो. त्याचा ब्रेकिंग सेटअप त्याच्या दोन्ही चाकांवर एकाच डिस्क ब्रेकसह येतो. आणि त्याच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम, ड्युअल चॅनल एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम समाविष्ट आहे.

15,000 रुपये पेक्षा लो बजेट सेगमेंट मध्ये मिळत आहेत, दमदार फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी चे स्मार्टफोन