Motorola g34 हा स्मार्टफोन आला बाजारात, फीचर्स पाहून व्हाल या स्मार्टफोनचे दिवाने

Motorola g34

नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतीय बाजारपेठेत अनेक चिनी कंपन्यांनी, नवनवीन प्रकारचे नवीन फीचर्स असलेले स्मार्टफोनची रांग लावली आहे. दररोज बाजारात काय ना काही नवीन पिक्चर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. स्मार्टफोन युजर साठी या नवीन वर्षात नवीन हँडसेट घेण्याचा विचार आला असेल तर, त्यांना खूप सारे ऑप्शन्स आहेत. त्यामध्येच स्मार्टफोन प्रेमींच्या मनावर राज्य करणारी Motorola ही स्मार्टफोन कंपनी आणखीन एक फोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

या स्मार्टफोनचे नाव Motorola g34 असे आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आज दुपारी बारा वाजता लॉन्च होईल, तसेच हा स्मार्टफोन आपल्यालाही कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर देखील खरी खरेदीसाठी उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.

Motorola g34 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1600 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. हा स्मार्टफोन काही दिवसापूर्वी युरोपियन रिटेलरच्या वेबसाईटवर पाहायला मिळाला होता.

Android 13 वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 695 5G हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये साईट पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर ही देण्यात आले आहे. या स्मार्टफोनचे वजन 179g एवढे आहे. हा स्मार्टफोन Octa-core प्रोसेसर सह येतो.

Motorola g34 कॅमेरा आणि बॅटरी

हा स्मार्टफोन आपल्याला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो. या स्मार्टफोनच्या कॅमेरासंबंधी बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच व्हिडिओ कॉलिंग साठी आणि सेल्फी साठी 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, त्यासोबतच एलईडी फ्लॅश चा समावेश आहे.

या स्मार्टफोन मध्ये तगड्या अशा कॅमेरा सेटअप मुळे फोटोग्राफीचा खूपच आनंद घेता येईल.या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये 5000mAH ची बॅटरी दिली गेली आहे, बॅटरी चार्जिंग साठी 18W चा चार्जर ही दिला गेला जातो.

हे पण वाचा – Asus ROG Phone 8 ह्या गेमिंग स्मार्टफोनची लॉन्चिंग होणार भारतीय बाजारात, फीचर्स पाहून यूजर झाले हैरान

Motorola g34 किंमत

या स्मार्टफोनच्या किमती विषयी बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनची चिनी बाजारपेठेत किंमत 11950 रुपये एवढी होती. भारतीय बाजारपेठेतील या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायचे झाले तर, 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या किंमत 10,999 रुपये एवढी ठेवली गेली आहे. जर तुम्ही सुद्धा एखादा चांगला स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

हा स्मार्टफोन आपल्याला ब्लॅक आणि ब्ल्यू या दोन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळणार आहे.

Honda Shine SP 125cc बाईकची किंमत घसरली, जाणून घ्या नवीन दर