Nokia Alpha 2023 : हा आहे नोकिया चा सर्वात स्लिम स्मार्टफोन, यामध्ये मिळत आहे 8900mah बॅटरी

Nokia Alpha 2023

Nokia ही भारतीय बाजारपेठेतील जुनी आणि नामांकित कंपनी आहे. जर तुम्ही सुद्धा स्मार्टफोन प्रेमी असाल आणि जर तुम्हाला एखादा नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी नोकिया चा नवीन स्मार्टफोन घेऊन आलो आहोत. हा स्मार्टफोन नोकिया चा आतापर्यंतचा सर्वात स्लीम स्मार्टफोन असणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये आधुनिक फीचर्स आणि जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे.

आज आपण Nokia Alpha 2023 या स्मार्टफोन बद्दल माहिती घेणार आहोत, या स्मार्टफोनमध्ये कंपनीने अतिशय शानदार फीचर्स दिले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन विषयी अधिक माहिती.

कंपनीचा नवा 5G स्मार्टफोन

सध्या बाजारामध्ये 5g कनेक्टिव्हिटी असणाऱ्या स्मार्टफोन बद्दल खूप चर्चा आहे, त्यासोबतच ग्राहकाकडून बाजार मध्ये मोठ्या प्रमाणात 5g स्मार्टफोन ची मागणी वाढत चालली आहे. यामध्येच नोकिया चे नवीन 5g स्मार्टफोन मध्ये शानदार पिक्चर देण्यात आले आहेत. Nokia Alpha 2023 या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, हा डिस्प्ले 144HZ रिफ्रेश रेट सपोर्ट सह देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो 21.9 इतका देण्यात आला आहे.

त्यासोबतच या स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले प्रोटेक्शन साठी गोरिला ग्लास विक्टस प्रोटेक्शन देण्यात आले आहे. कंपनीचे या स्मार्टफोनमध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 12GB/16GB RAM आणि 256GB/512GB इंटरनल स्टोरेज असे 2 व्हेरीएंट उपलब्ध आहेत. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये Android 13 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे.

हे पण वाचा – Royal Enfield Shotgun 650 Launch Date : जानेवारीमध्ये धडकणार ही 650 सीसी इंजिन असणारी जबरदस्त बाईक

उत्तम कॅमेरा क्वालिटी

नोकिया च्या नवीन स्मार्टफोन मध्ये 100 कॅमेरा गुणवत्ता दिली गेली आहे, या स्मार्टफोनमध्ये 108MP प्राइमरी लेन्स + 32MP सेकेंडरी सेन्सर + 16MP मॅक्रो + 5MP डेप्थ शूटर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यासोबतच या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या डिवाइस ला पावर देण्यासाठी कंपनीने 8900mAH पावरफूल बॅटरी दिली आहे.

Smartphone Under 35000 : हे आहेत सर्वात जबरदस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, यांचे फीचर पाहून व्हाल दंग