Infinix Note 40 Series : वायरलेस चार्जिंग असणारे हे स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च
Infinix ने गेल्या काही वर्षात जगभरात आपले अनेक स्मार्टफोन लॉन्च करून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. देशभरातील इतर सर्व कंपन्यांमध्ये Infinix सुद्धा नेहमी त्यांचे नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करीत असते. देशातील इतर मोठ्या […]