Honor Magic 6 Pro हा स्मार्टफोन झाला लॉन्च, फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी पाहून युजर झाले दंग
भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या वेगवेगळ्या फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. त्यापैकीच एक Honor ही स्मार्टफोन कंपनी खूपच नामांकित आहे. या स्मार्टफोन कंपनी मागील काही काळापासून स्मार्टफोन प्रेमींच्या मनावर […]